1/8
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 0
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 1
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 2
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 3
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 4
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 5
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 6
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 7
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) Icon

Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी )

Shree Pant Creations
Trustable Ranking Icon인증완료
1K+다운로드
4MB크기
Android Version Icon4.1.x+
안드로이드 버전
4.1.0.1(14-09-2018)최신 버전
-
(0 리뷰)
Age ratingPEGI-3
다운로드
세부 정보리뷰버전정보
1/8

Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी )의 설명

श्री पंत महाराज बाळेकुंद्री विरचित "श्री दत्त प्रेमलहरी" ही भजनगाथा सहज उपलब्ध व्हावी व आजच्या नि उद्याच्या पंतभक्ताला ह्या भजनगाथेतील पदांचे कधीही, कोठेही वाचन, श्रवण करिता यावे ह्या हेतूने, श्री पंत महाराजांचा आशिर्वाद घेवून ह्या अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे.


श्री दत्त प्रेमलहरी भजनगाथेमधील सर्व पदें ह्या अॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, हे कार्य सिद्धीस नेण्यास ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही आभार मानू इच्छितो.


श्री पंत बोधपीठ आणि श्री नरसिंह पंत वाङमय प्रकाशन मंडळ ह्यांनी दिलेल्या पाठींब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे हे कार्य लवकर सिद्धीस नेण्यास हाथभार लागला.


सर्व गुरुबंधुंना एक कळकळीची विनंती कि, हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर कृपया आपला अभिप्राय आणि विचार आम्हांस जरूर कळवावेत, त्यासाठी ह्या अॅप्लिकेशनच्या प्रकाशकाशी संपर्क साधावा जेणेकरून हे अॅप्लिकेशन अजून चांगल्या पद्धतीने आपल्या गुरुबंधुंसाठी उपलब्ध करीता येईल, त्यासाठी तुम्ही "shreepantcreations@gmail.com" ह्या इमेल वर संपर्क करू शकता.


श्री पंत समर्थ...श्री गुरुदेव दत्त...!!!


- श्री पंत क्रिएशंस

Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) - 버전 4.1.0.1

(14-09-2018)
다른 버전들
뭐가 새롭나 -Random Pad Generator on home page- Minor bug fixes- All Premlahari Pade, Kanadi Pade, Aartya, Dhyan Shlok added- New features added are, 1) Search by Pad Number OR Search by Pad pankti ( Pad start or any 3 consecutive words in pad ) using Marathi or English letters 2) Pinch zoom in or out to resize font and maintain that font size 3) Scroll List easily using scroller provided near list 4) Lower Network Usage ( Less internate use )

아직 평가나 리뷰가 없습니다! 첫 번째로 남겨 보세요

-
0 Reviews
5
4
3
2
1

Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) - APK 정보

APK 버전: 4.1.0.1패키지: com.premlahari
안드로이드 호환: 4.1.x+ (Jelly Bean)
개발자:Shree Pant Creations권한:2
이름: Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी )크기: 4 MB다운로드: 55버전 : 4.1.0.1출시 날짜: 2018-09-14 20:36:00최소 스크린: SMALL지원되는 CPU:
패키지 ID: com.premlahariSHA1 서명: 25:31:12:84:C4:C3:B2:D9:2D:19:3A:E4:91:9E:6A:BD:FA:36:6C:D1개발자 (CN): Android단체 (O): Google Inc.로컬 (L): Mountain View나라 (C): US주/시 (ST): California패키지 ID: com.premlahariSHA1 서명: 25:31:12:84:C4:C3:B2:D9:2D:19:3A:E4:91:9E:6A:BD:FA:36:6C:D1개발자 (CN): Android단체 (O): Google Inc.로컬 (L): Mountain View나라 (C): US주/시 (ST): California

Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी )의 최신 버전

4.1.0.1Trust Icon Versions
14/9/2018
55 다운로드4 MB 크기
다운로드
appcoins-gift
AppCoins 게임더 많은 보상을 받으세요!
더 보기